त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र रघुनाथ सावंत उर्फ बाबासवंत हे वयाच्या 8व्या वर्षी सन 1869 साली गादीवर बसले. त्यांस बडोद्याचे श्रीमंत श्री खंडेराव यांची कन्या सुश्री ताराराजे ह्या दिल्या होत्या परंतु त्यांस राज्यकारभाराची मुखत्यारी अशी मिळालीच नाही.

राज्यकारभार पूर्वीप्रमाणे पोलिटिकल सुप्रीडेंट च पाहत होते. 1899 मध्ये ते निवर्तले

श्रीराम सावंत